Breaking News

नागपुरात हदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती


नागपूर,ता. २३: उत्तर नागपुरातील  जरीपटका पोलीस स्टेशन चौक नारा  प्रभाग१ येथे  हिन्दू  हदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे  यांची जयंती शिवसेना कार्यक्रत्यांकडून साजरी करण्यात आली. यावेळी   कार्यक्रत्यांकडून   नागरिकांना  भोजनदान करण्यात  आले.


 भोजनदान करण्यासाठी  पांडुरंग हिवराडे,रवि चुरागले, रूपायन,सनेवशर, सुरेश कावडे,मनोज शाहूजी,राजू शिक्रे,शुभम् श्रीवास्तव, दुग्रेश वाघमारे,सुरेश बिसेन,मयुर चिमुरका,निवेश,खपेकर,पियुष महाजन,शेखर,डेकारे, गुजर कडु,जितेन्द्र गायकवाड़ साहेबराव,व आदि शिवसेना कार्यकर्ता व पदाधिकारी सहभागी झाले होते. 

No comments